• 6 years ago
सातारा : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात लाॅकडाऊन आणि संचार बंदी करण्यात आली आहे. यामुळे अस्वस्थ युवा वर्ग आत्महत्या करीत आहे. दाेन अभियंत्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यापार्श्वभुमीवर मनोविकारतज्ज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #MarathiNews #News #Covid_19 #Maharashtra #Satara

Category

🗞
News

Recommended