आपल्या सर्वांना कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लॉकडाउनमध्ये अडकून पडावे लागणे दुर्देवी आहे. मात्र, त्याचवेळी आरोग्याचे ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींसाठी ही चांगली संधी आहे. यापैकी वजन कमी करणे, हेही अनेकजणांचे ध्येय असते. मी गेल्या दहा वर्षांपासून अनेक रुग्णांना वजन नियंत्रित करून आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मदत करतेय. या काळात मला वजन घटविण्याच्या मार्गातील प्रमुख अडथळे ओळखता आले. (लाईफस्टाईल कोच : डॉ. मनीषा बंदिष्टी)
#SakalMedia #Health #Wellness #Myfa #CorporateLife #LifeStyle #DrManishaBandishti #LifestyleForHealth #Lockdown #Slim
'कॉर्पोरेट लाईफ'मध्ये तब्येतीला जपा (भाग-1) : https://youtu.be/sB60xYUZ3ZE
नवीन वर्षात 'हेल्थ धोरण' ठरवा (भाग-2) : https://youtu.be/RHbQfn7wz0M
आरोग्यदायी जीवनशैलीचे सहा मार्ग... : https://youtu.be/lSDu29rFzEo
तणाव नियोजनाचा ‘आहार’मार्ग... : https://youtu.be/e6jkaAiT3Tk
-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com