कोल्हापूर - कोरोना पार्श्वभूमीवर नव्याने कारागृहात दाखल होणारे न्यायालयीन बंदिन साठी हे कारागृह सुरू करण्यात येत आहे. सुमारे दोनशे बंदीची क्षमता असून येथे सर्व सुविधा कारागृह प्रशासनाकडून दिल्या जाणार आहेत. मात्र येथील सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर राहील. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येत्या आठ ते दहा दिवसात ही कारागृह उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर - राजेश मोरे
व्हिडिओ - मोहन मेस्त्री
#kolhapur #corona #lockup #sakal #sakalnews #marathinews