• 6 years ago
औरंगाबाद : एमआयडीसीतर्फे नव्याने कोविड-१९च्या उपचारासाठी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील मेलट्रॉन कंपनीच्या (सध्या सिपेटच्या)जागेवर अडीचशे खाटाचे रुग्णालय तयार करण्यात येत आहे. 10 जून पर्यंत रुग्णालय चे काम संपवण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. यामुळे या रूग्णालयाच्या कामाची घोडदौड सुरू आहेत.
व्हिडिओ प्रकाश बनकर
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Category

🗞
News

Recommended