• 6 years ago
अकोला : दहिगाव येथील शिवा आणि श्यामली यांचा लॉकडाउनच्या काळात पारंपारिक पध्दतीने घरच्या घरीच विवाह पार पडला. एका खोलीतच दोन परिवारांनी हा योग साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेरगावरून येणाऱ्यांना या सोहळ्यात सक्त मनाई करण्यात आली होती.
#Marriage #Lockdown #Akola #Vidharbha #SakalNews #EsakalNews #MarathiNews #NewsUpdate #Viral

Category

🗞
News

Recommended