• 6 years ago
सावरखेड एक गाव, अठरा भुजा सप्तश्रृंगी माता, 6 सप्टेंबर, वंशवेल, महिमा खंडोबाचा, लव्ह मॅरेज, त्या रात्री, जोडी तुझी माझी, गुंठामंञी यासारखे अनेक मराठी चित्रपट, सावधान, असं सासर सुरेख बाई, दक्षता, क्राईम डायरी, नांदा सौख्यभरे यासारख्या अनेक मालिकांमध्ये अभिनेत्री शुभांगी पाठक हिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा उपयोग व्यायामासाठी करत आहे. रसिकांनाही तिने व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.

Category

🗞
News

Recommended