शाहुवाडी तालुका दुर्गम डोंगरी जंगली आहे तिथे गेल्या बारा दिवसात 119 पॉझिटिव्ह सापडले आहेत यातील बहुतांशी जणांना त्यांच्या वाडी-वस्ती वरून दवाखान्यात सुरक्षितरित्या पोहोचवण्याचे काम बीव्हीजी च्या 108 रुग्णवाहिकेतील डॉ. बालाजी पाटील, डॉ.सचिन शिंदे, पायलट चेतन पाटील रवींद्र पाटील संजय कांबळे. या जिगरबाज व्यक्तींनी केली आहे.
बातमीदार : शिवाजी यादव व्हिडिओ : सुयोग घाटगे
#sakal #news #viral #sakalnews #marathinews #kolhapur #shahuwdi #ambulance #coronafight #coronapatient