औरंगाबाद : दररोज गजबजलेले औरंगाबादचे मुख्य बसस्थानक लॉकडाऊनमुळे ओस पडले आहे. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून लालपरी थांबून आहे. बसस्थानकाच्या बाहेर असलेले रिक्षा स्टॅंडवर फक्त एक दोन सुरक्षारक्षकांचा वावर आहे.
व्हिडीओ - सचिन माने
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news