अकोला : लॉकडाउनमध्ये मोठ्या संख्येने परजिल्ह्यातील मजूर वर्ग त्यांच्या घराकडे जात आहे. या परतणाऱ्या मजुरांची जेवणासाठी हेळसांड होऊ नये याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अकोला बायपासवर अनेक अन्नदात्यांकडून या मजुरांच्या पोटाच्या भूकेसोबत तहान भागविण्याचे काम सुरू आहे. (व्हिडीओ : अमित गावंडे, अकोला)
#Lockdown #CoronaNews #CoronaVirus #Akola #Vidharbha #EsakalNews #SakalNews #MarathiNews #Viral #NewsUpdate
Comments