कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळाले. विशेषतः पर्यावरणावर त्याचा अधिक चांगला परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर येथून पुढे महिन्याच्या पहिल्या रविवारी स्वयंस्फुर्तीने घरीच थांबून लॉकडाऊन पाळण्याचा संकल्प कोल्हापुरातील निसर्गप्रेमी मंडळींनी केला आहे. याविषयी या उपक्रमाचे संकल्पक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्याशी साधलेला संवाद
रिपोर्टर ः संभाजी गंडमाळे
व्हिडिओ ः सुयोग घाटगे
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews