कागलच्या पंचक्रोशीत केस गोळा करण्यासाठी फिरस्ती करायची, ऑर्केस्ट्रात कैची व ताशा वाजवायचा, गळ्यात कवड्याच्या माळा व कपाळाला हळदी-कुंकवाचा मळवट भरून गोंधळ घालायचा, दुचाकी दुरूस्तीचे ज्ञान नसतानाही गाडीवर स्पिकर बसवून हिंदी-मराठी गाणी ऐकण्याचा छंद जपायचा. पेठ वडगावच्या संजय नाना चव्हाण यांची ही कहाणी.
बातमीदार - संदीप खांडेकर
व्हिडिओ - बी. डी. चेचर