कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी आर्टस् आणि गिफ्ट आर्टिकल्स तर्फे खादी, प्युअर कॉटनतर्फे मास्क तयार केले आहेत. हे मास्क कोल्हापूरबरोबर पुणे, मुंबई आणि राज्यातील अन्य भागात वितरित करण्यास सुरवात केले आहेत. कोविड-19 मुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. यासाठी आर्टस्च्या चमुने मास्क तयार करुन वितरित करण्याचे काम सुरु आहे. सर्व्हाव्हल ऑफ दी फिटेस्ट् हा फंडा वापरुन त्यांची ही मास्कची निर्मिती सुरु केली आहे.
रिपोर्टर : अमोल सावंत
व्हिडीओ एडिटिंग : सुयोग घाटगे
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews