• 6 years ago
अकोला : दोन-चार दिवसांपूर्वी सूर्यनारायण आग ओकत होता. मात्र आता ढग दाटून आले. वातावरणही काहीसे गूढ भासू लागले. अकोल्यातील आकाशात दाटून आलेल्या ढगांचे विहंगम दृष्य अकोलेकरांसाठी सुखावणारे आहे.
(व्हिडिओ : अमित गावंडे)

Category

🗞
News

Recommended