• 6 years ago
अकोला : पाऊस आणि प्रेम हे सगळ्यात सुंदर गोष्ट आहे जे एकत्र होते पाऊस आपोआप रोमॅन्स आणतो. पावसातील अनेक गोष्टींची कल्पना मग हुरकून टाकते. काळे ढग दाटून येतात, वारा सुटतो, थेंबही टपटपतात, अशा मॉन्सूनचे आगमन झाले आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. (व्हिडीओ : अमित गावंडे, अकोला)
#Rain #Monsoon #Weather #Akola #Vidharbha #EsakalNews #MarathiNews #SakalNews #Viral #Video

Category

🗞
News

Recommended