• 6 years ago
तळोदा : शहादा रस्त्यावरील अमरधाम जवळ असणाऱ्या जे. के. मोटर्स गॅरेजजवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास बिबट्या कुत्र्याच्या पाठलाग करतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सदर घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सीसीटीव्हीतील दृश्ये बघता शहरातील नवीन वसाहतींमध्ये कधीही बिबट शिरण्याची शक्यत्या वर्तविण्यात येत आहे....

Category

🗞
News

Recommended