• 6 years ago
अकोला : गेल्या तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असल्याने अकोला जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, पेरणीची लगबग वाढली आहे. पेरणीसाठी शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणात शेतशिवारात दिसून येत आहेत.
( व्हिडीओ : अमित गावंडे सकाळ, अकोला )

Category

🗞
News

Recommended