• 6 years ago
अचलपूर(अमरावती) : मागील दोन महिन्यांपासून कोविडच्या संकटामुळे सर्वच रेल्वे बंद होत्या. मात्र आता टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे मागील एक दीड वर्षांपासून लॉकडाउन असलेली शकुंतला कधी सुरू होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

#Lockdown #Shakuntala #Railway #Amravati #SakalNews #MarathiNews

Category

🗞
News

Recommended