अकोला : जिल्हाभरात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. एरवी कोरडे पडलेले नदी, नाले वाहताहेत. वाहणाऱ्या पूर्णा नदीचे गांधीग्राम येथे टिपलेले छायाचित्र.
(सकाळ छायाचित्रसेवा : अमित गावंडे )
#akola #gandhigram #purna #purnariver #water #monsoon #rain #viral #sakal #marathinews #viralvideo #akoladistrict