औरंगाबाद : शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जय भवानी नगरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. काही नागरिकांनी गल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर भराव टाकला असून, त्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबले आहे. भराव काढण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला महिलांनी हुसकावून लावले.
( व्हीडीओ- सचिन माने)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news