अकोला : अकोला जिल्हा परिसरात झालेल्या पावसामुळे नेर-धामणा बॅरेज या प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये किंचित वाढ झाली आहे.
( सकाळ छायाचित्रसेवा : अमित गावंडे )
#akola #nerdhamna #purna #purnariver #water #monsoon #rain #viral #sakal #marathinews #viralvideo #akoladistrict