• 6 years ago
चंद्रपूर : शहरातील प्रसिद्ध वकील ऍड. रवींद्र भागवत यांच्याकडे गेली अठरा वर्षे वाहनचालक असलेला रशिद याकुब शेख हा वकील झाला आहे. परिस्थितीमुळे दहावीनंतरच्या त्याच्या शिक्षणात तब्बल चार वर्षे खंड पडला. मात्र, त्यानंतर रशिदने घेतलेली भरारी वाखाण्याजोगी अशीच आहे. रशिद अगदी अस्खलितणे संस्कृत बोलतो. वाहनचालक ते वकील असा त्याचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. (व्डिडिओ : श्रीकांत पेशट्टीवार)

Category

🗞
News

Recommended