सिंधुदुर्गात किंबहूना पूर्ण कोकणात आरोग्य सुविधा हा कधी प्राधान्याचा मुद्दा नव्हताच. विस्कळीत, नियोजनशुन्य आरोग्य सुविधा जोतो सत्ताधारी आपल्या काळात पसरवत गेला. जिल्हाभर आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रूग्णालये, विसावत गेली; पण यात सुविधा कशा निर्माण करायच्या व त्यात सातत्य कसे राखायचे याचा विचारच झाला नाही.
व्हिडिओ - शिवप्रसाद देसाई