गणराया कोरोना संकट टळू दे! सांगवीतील कुंभार व्यावसायिकांची बाप्पाला साद
जुनी सांगवी : कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्रातील छोटे उद्योग डबघाईला आले आहेत. सण उत्सवाला मर्यादा आल्याने या सण उत्सवावार अवलंबून असलेले अनेक उद्योग बंद आहेत. कोरोनाचा पिंपरी चिंचवड व पुण्यातील दिवसें दिवस वाढणारा प्रादुर्भाव पाहता यंदाचा गणेश उत्सव कुंभार व्यावसायिकांसमोर अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत.यंदा गणेश उत्सवासाठी गणेशमुर्ती तयार कराव्यात की नाही, चिंता वाटत आहे.
(व्हिडिओ: रमेश मोरे)
#sakal #SakalNews #MarathiNews #Pune #GaneshFestival2020
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.