• 6 years ago
सोलापूर जिल्ह्यात यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरणीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. करमाळा तालुक्यातील पोथरे, आळजापूर, कामोणे, बिटरगाव (श्री) भागात सध्या चांगला वापसा झाला असल्याने पेरणीने वेग घेतला आहे. (व्हिडीओ : अशोक मुरूमकर)

#agricultuer #treding #marathinews #sakalmedia #viral #marathinews

Category

🗞
News

Recommended