• 6 years ago
वारकऱयांचे नेमधर्म
आषाढी वारीला राज्याच्या कानाकोपऱय़ातून लाखो भाविक शेकडो किलोमीटर पायी वारी करीत येतात. वारीला येणारा वारकरी आषाढी एकादशीला चारनेमधर्म करतात. तो म्हणजे चंद्रभा्गा स्नान, पुंडलिकांचे दर्शन, संत नामदेव पायरीचे दर्शन, कळस दर्शन आणि मंदिर किंवा नगरप्रदक्षिणा केली जाते. हा नित्यनेम वारकरी अखंडपणे करीत आले आहेत. त्यानंतर वारकरी पूर्ण झाली असे मानते. मात्र, यंदा कोरोनामुळे वारीच भरली नाही. त्यामुळे वारकऱयाला वारी चुकली असल्याची भावना आहे. (व्हिडीओ : शंकर टेमघरे)
#Sakal #SakalNews #SakalMedia #Pune #PuneSakal #Pandharpur #ashadhi_wari #Pandharpur_Wari #viral #ashadhi_wari_2020 #ashadhi_wari_updates #Wari2020 #वारी2020

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Category

🗞
News

Recommended