• 6 years ago
सातारा : मेडिकल काॅलेजसाठी सातारा येथील कृष्णा खोऱ्याची तब्बल 60 एकर जागा वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे नुकतीच हस्तांतरित करण्यात आली. याबाबतची कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्वत:च्या हाताने सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #India #Satara #NCP #JayantPatil #MakrandPatil #ShashikantShinde #BalasahebPatil #ShrinivasPatil

Category

🗞
News
Comments

Recommended