• 6 years ago
कऱ्हाड : पुरकाळात लोकांना तातडीने मदत मिळावी या उद्दात हेतुने क्रेडाईच्या येथील शाखेवतीने रबरी बोटचे लोकार्पण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर उत्साहात आज (रविवार) झाले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्या बोटीतुन नदीत बोटीतुन फेरफटका मारला.
(Video : हेमंत पवार, कऱ्हाड)
#Sakal #SakalNews #SakalMedia #Viral #ViralVideo #MarathiNews #Maharashtra #Satara #Karad #DisasterManagement #RescueBoat

Category

🗞
News

Recommended