• 6 years ago
नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे सर्वांना नियम सांगतात. ते स्वतः मात्र नियमांचे पालन करीत नाही. व्यक्तिनिहाय त्यांचे नियम बदलतात, असे सडेतोड आरोप महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी सकाळ कार्यालयाला भेट देऊन त्यांनी मुंढे यांनी केलेल्या नियमबाह्य कामांचा पाढाच वाचला. नगरसेवक आयुक्तांना वैयक्तिक कामांसाठी भेटायला येत नाही, तेसुद्धा जनतेच्याच कामासाठी महापालिकेत येतात असा टोलाही संदीप जोशी यांनी आयुक्तांना लागला. (व्हिडिओ : संदीप सोनी)

Category

🗞
News

Recommended