• 6 years ago
सातारा : शहरातील करंजे पेठेनजीकच्या आंदेकर चाैकात एका वाहनाखाली पाेत्यात मृतदेह ठेवण्यात आला हाेता. त्याचा दुर्गंध परिसरात पसरल्याने नागरिकांनी पाेलिसांना कळविले. शाहूपूरी पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर पंचनामा व अन्य कारवाईस प्रारंभ झाला.
Video - सिद्धार्थ लाटकर, सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #CrimeNews #

Category

🗞
News

Recommended