• 6 years ago
सोलापूर : माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्या घरातील सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्या घरातील जनावरांची देखभाल टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील कर्मचारी करत आहेत.

#trending #sakalnews #solapurnews #viral #marathinews #covid19

Category

🗞
News

Recommended