बुलडाणाः शोले सिनेमात विरू बसंतीसाठी टाकीवर चढण्याचा प्रसंग तुम्हाला आठवत असेलच. तुम्हाचा विश्वास बसणार नाही मात्र अशीच एक घटना सत्यात घडली आहे.
जवळच असलेल्या सव येथील एक युवक बीएसएनएल'च्या सुमारे तीनशे फूट उंच टॉवर वर चढला आहे. गेल्या तीन तासापासून त्याने प्रशासनाला वेठीस धरले असून सर्वत्र या प्रकाराची चर्चा चालत आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील या गावातील गजानन रोकडे हा युवक अचानक बीएसएनएलच्या टॉवरवर चढला अनेकांनी प्रयत्न करूनही तो खाली उतरायला तयार नव्हता. (आणखी पुढे काय वाचा सोबत दिलेल्या लिंकमध्ये)
https://www.esakal.com/vidarbha-akola/akola-viru-climbed-tower-basanti-husband-experimented-his-wife-319399?amp
(व्हिडिओ - अरूण जैन)