• 6 years ago
चिमूर (जि. चंद्रपूर) : येथील महाकाली कॉलनीत राहणारे संजय मेक्षाम यांनी लॉकडाउनच्या काळात घराच्या अंगणात वांग्याचे झाड लावले. आता हे झाड सात फुटांचे झाले आहे. दररोज एक किलोच्या आसपास वांगे या झाडाला लागतात. (व्हिडिओ : जितेंद्र सहारे)

Category

🗞
News
Comments

Recommended