- मंगळवारी रात्री बारा ते बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कोरना चे पंधरा नवे रुग्ण.
- सीपीआर मधील नवे 10 वेंटिलेटर अद्याप वापराविना.
- सहकारी संस्थांना लेखापरीक्षणासाठी मुदतवाढ द्या: संस्थाचालकांची मागणी.
- मंगळवारी रात्री राधानगरी गगनबावडा आणि करवीर तालुक्यात दमदार पाऊस.
- अंतर्गत गुणांच्या सरासरी वरून महाविद्यालय प्रशासनात संभ्रम.
- सामाजिक वनीकरण देणार ग्रामपंचायतींना मोफत रोपे.
बातमीदार : ओंकार धर्माधिकारी
व्हिडिओ : नितीन जाधव
#sakal #news #viral #viralnews #kolhapur #kolhapurnews #marathinews #sakalmedia