• 6 years ago
तिवसा (जि. अमरावती) : जेमतेम अनलॉक झाला असताना तिवसा येथील जुन्या नगरपंचायतच्या कार्यालयासमोर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या लोकांचे तिवसा नगरपंचायतने अतिक्रमण काढले. यावेळी नगरसेविकेचे पतीच चक्क आपल्या खोक्याखाली घुसून अतिक्रमण काढू नका असे म्हणून तब्बल दोन तास अडथळा निर्माण केला. त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. मात्र, या अतिक्रमण कारवाईमुळे अनेक लोकांचा रोजगार बुडाला आहे. (व्हिडिओ : प्रशिक मकेश्वर)

Category

🗞
News

Recommended