• 6 years ago
मल्हारपेठ (जि.सातारा) : नवविवाहित दांपत्याने बारावीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे या दांपत्याला समान गुण मिळाल्याने दुर्गम गणेवाडीसह पाटण तालुक्‍यात त्यांचे कौतुक होत आहे.
Video - विलास माने, मल्हारपेठ, ता. पाटण
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #MarathiNews #News #Satara #HSC #HscResult #Trending #TrendingVideo

Category

🗞
News

Recommended