कऱ्हाड : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला हक्काचा अपेक्षित आर्थिक मदत मिळत नाही. आमचे येणे असलेला निधीही मिळताना विलंब होत आहे, असा आरोप अर्थ व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (रविवार) येथे केला.
Video - हेमंत पवार, कऱ्हाड.
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #ViralNews #Viral #Maharashtra #Satara #ShambhurajDesai #Shivsena #BJP #Trending #TrendingVideo