• 6 years ago
पाडेगाव (ता. खंडाळा) : समता आश्रमशाळेतील विलगीकरण कक्षातील सोयीसुविधांबाबत क्वारंटाइन असलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली. सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात अन्यथा या विरोधात उपोषण करण्याचा इशारा भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांनी प्रशासनास दिला आहे.
Video - रमेश धायगुडे, लाेणंद.
#Sakal #Sakalmedia #Sakalnews #News #Viral #Viralnews #Trending #Maharashtra #Satara #Khandala #QuarantineCenter #Covid19 #Covid_19 #Coronavirus #Corona #BJP

Category

🗞
News

Recommended