• 6 years ago
कोल्हापूर महापालिके जवळ लोणार गल्ली आहे. त्या गल्लीतला एक जण शुक्रवारी पॉझिटिव्ह सापडला. आणि पाठोपाठ काल रात्री इतर सोळा जण पॉझिटिव्ह सापडले. अख्ख्या गल्लीत नव्हे तर साऱ्या परिसरात गोंधळ उडून गेला. या परिसरातली एका गल्लीत 16 जन पॉझिटिव्ह आलेत.हा सारा परिसर सील करण्यात आला .

बातमीदार -युवराज पाटील
व्हिडिओ जर्नलिस्ट-बी.डी .चेचर

Category

🗞
News

Recommended