• 6 years ago
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला चंदगड तालुक्यातील कोदाळी -तिलारीनगर हे पावसाळी पर्यटनाचे प्रसिद्ध ठिकाण. कोकण सीमेवरील हा परीसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात लाखो पर्यटक भेट देत असत. या वर्षी कोरोनामुळे इथे पर्यटकांना मज्जाव आहे. पर्यटनाशी निगडीत हॉटेल व इतर व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे.

रिपोर्टर - सुनील कोंडुसकर, चंदगड

Category

🗞
News

Recommended