पणजीः दिव्यांग असणाऱ्या अंगणवाडी सेविका लता गावकर यांची बदली केपे येथे करण्यात आली आहे. हि बदली थांबवावी म्हणून आल्तीनो येथील मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर महिला कॉग्रेसने मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी अडवला व नंतर सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
(व्हिडीओ- संदीप देसाई)
#Goa #BJP #Congress #Politics #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.