• 6 years ago
अहमदनगर : संगमनेर महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. नॅक या राष्ट्रीय मुल्यांकन संस्थेकडून प्राप्त झालेल्या नामांकनाच्या निकषावर नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून हा दर्जा मिळाला आहे. याबाबत माहिती देताना शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी.
#sakalnews #marathinews #viral #trending #sakalmedia

Category

🗞
News

Recommended