• 6 years ago
सोलापूर : मोहोळ, बाशी व अक्कलकोटनंतर आता पंढरपुरात 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सात दिवसांचा लॉकडाउन : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली घोषणा. सात दिवसांच्या लॉकडाउननंतरही कोरोना आटोक्‍यात न आल्यास आणखी तीन दिवस लॉकडाउन वाढवणार.
#esakal #paschimmaharashtranews #maharashtra #solapurnews #viral #solapursakal #marathinews #sakalnews #trending

Category

🗞
News

Recommended