काल दिवसभरात 276 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर..
बाजार समितीच्या 15 संचालकांचे राजीनामे...
अकरावी प्रवेश प्रक्रियेस सात ऑगस्टपासून सुरुवात..
तक्रार आलेल्या रुग्णालयांचा परवाना रद्द...
पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसास दमदार सुरुवात...
यशवंत पुरस्कार अखेर काल जाहीर...
रिपोर्टर : संदीप खांडेकर..
व्हिडिओ जर्नलिस्ट : मोहन मेस्त्री..
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #sakalmedia #kolhapur #kolhapurnews #bulletin