• 6 years ago
सातारा जिल्ह्यात काेविड 19 च्या रुग्णांना आता गृह विलगीकरण करण्याची मान्यता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिली जात आहे. त्यासाठी रुग्णांनी काही अटींचे पालन करणे गरजेचे आहे. त्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Covid19 #CoronaVirus #HomeIsolation

Category

🗞
News

Recommended