हिरवा निसर्ग, ओसंडून वाहणारा कास तलाव, निरभ्र आकाश... निसर्गाचा आनंद लुटावा, असे कोणाला वाटणार नाही. पण...लुटत असलेल्या आनंदापेक्षाही जीव अधिक मोलाचा आहे, याची जाणीव ठेवायला नको का ?
Video : प्रमोद इंगळे
#Sakal #SakalMedia #Trending #Maharashtra #Kass #Satara #KassLake #Couple #AmazingClimate #Rain #Tourisim