• 6 years ago
नगरमध्ये गेल्या काही दिवसापासून कोविडचे रुग्ण वाढत आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मात्र सरकारकडून खरी आकडेवारी समोर येत नाही. याचे स्टिंग आॅफरेशन एका नगरसेवकाने केले. यात धक्कादायक प्रकार समोर आला असून एकाच रुग्णवाहीकेत झालेला मृतदेहांचा खच.

#sakalnews #viral #marathinews #covid19 #trending #corona

Category

🗞
News

Recommended