कलेचं कोणतही शिक्षण न घेता मोहित सुतार या सातवीत शिकणाऱ्या मुलाने लॉकडॉउनचा पुरेपूर वापर करत वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि शोभेच्या वस्तू बनवल्या आहेत. घरातील पेपर रद्दीपासून कागदी पुठ्ठयापासून विविध टाकाऊ वस्तुपासून जेसीबी, बुलेट, ट्रॉली, तलवार, हेलिकॉप्टर, फेरारी कार, आयफोन यासारख्या वस्तू बनवायला त्यानं तयार केल्या आहेत. पहा या व्हिडिओच्या माध्यमातून...
रिपोर्टर व व्हिडिओ : बी.डी.चेचर
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews