संभाव्य पुरस्थितीच्या पार्श्वभुमीवर कऱ्हाड तालुक्यातील दरवेळी पुरबाधीत होणाऱ्या कोयना नदीकाठच्या तांबवे (ता. कऱ्हाड) या गावी एनडीआरफ जवानांच्या पथकाने ग्रामस्थांत जागृती केली. यावेळी जवानांनी प्रात्यक्षिक दाखवुन लोकांना पुरापासुन बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या याचे प्रात्यक्षिकही दाखवले.
Video : हेमंत पवार.
#Sakal #SakalMedia #SakalNews #News #MarathiNews #Maharashtra #Satara #NDRF #Flood #Karad