• 6 years ago
सातारा जिल्यातील जावळी तालुक्यात भटकंती पर्यटन यासाठी प्रसिद्ध अशी भरपूर ठिकाण आहेत. याच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित ठिकाण म्हणजे मरडेश्वर शिवलिंग. पुरातन काळात पांडव जेव्हा अज्ञातवसात होते, तेव्हा या शिवलिंगाची निर्मिती झाली अशी आख्यायिका आहे.
Video : संदीप गाडवे, केळघर.
#Sakal #SakalNews #SakalMedia #News #MarathiNews #Maharashtra #Satara #LordShiva #Trending #TrendingVideo

Category

🗞
News

Recommended