श्रावण महिन्यातील आज चौथ्या आणि शेवटच्या सोमवार निमित्त काही प्रमुख महादेव मंदिरांचा सकाळच्या वाचकांसाठी घडवलेला हा भक्तीमय प्रवास पहा या व्हिडिओच्या माध्यमातून...
बातमीदार : संभाजी गंडमाळे
व्हिडिओ : बी. डी. चेचर
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews